शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी : मुंडे

मुंबई – शालेय शिक्षण विभागांतर्गत सर्व शिक्षा अभियानाच्या डॉ. शुभा साठे लिखित समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबदल अवमानकारक मजकूर छापण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक मजकूर असलेल्या पुस्तकांचे फक्त वितरण थांबवून चालणार नाही, तर लेखक, प्रकाशकावर कठोर कारवाई करा. संभाजी महाराजांच्या अवमानाबद्दल … Continue reading शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी : मुंडे