स्वतंत्र कोकण विद्यापीठ प्रश्न सुटण्याच्या मार्गावर

रत्नागिरी: कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयामध्ये गंभीरपणे लक्ष न घातल्याने कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ मिळण्याच्या आशा संपुष्टात आली होती. मात्र आता पुन्हा कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ मिळणार म्हणून चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार राजन साळवी यांनी आपण कोकणातील सर्व आमदारांना एकत्र घेऊन स्वतंत्र विद्यापीठाबाबत … Continue reading स्वतंत्र कोकण विद्यापीठ प्रश्न सुटण्याच्या मार्गावर