‘ईडी’च्या सहाय्यक संचालकाला १० लाख रूपयांची लाच घेताना अटक

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने १० लाख रूपयांची लाच घेताना सक्तवसुली संचालनालयाच्या एका सहाय्यक संचालकाला अटक केली. सहाय्यक संचालकाच्या एका सहकाऱ्यालाही अन्वेषण विभागाने केली. शशी शेखर आणि राजकुमार अग्रवाल या दोघांना अन्वेषण विभागाने केली.

या प्रकरणी शेखर आणि अग्रवाल यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक संचालक शशी शेखर यांनी २०१७ मध्ये अनेक व्यक्तींकडून १० लाख रूपयांची लाच घेतली, असा आरोप अन्वेषण विभागाने केला आहेLoading…
Loading...