fbpx

म्युझिक कंपन्यांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे

ED Raid Music Companies

मुंबई : मुंबईतील टी सिरीज, यशराज, सारेगामा, युनिव्हर्सल व सोनी अशा प्रसिद्ध म्युझिक कंपन्यांवर सक्तवसुली संचालनालयाने आज छापे टाकले. बनावट कंपन्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये देशात आणल्याचा आरोप या कंपन्यांवर करण्यात आला आहे. पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपातून आज सकाळपासून या कंपन्यांमध्ये संचालनालयाचे अधिकारी तपास करत होते.

1 Comment

Click here to post a comment