मुंबई : ईडीच्या अटकेत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. ईडीने ८ दिवसांची कोठडी मागितली होती. पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद करताना संजय राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केलंय. ८ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय?, असा सवाल उपस्थित केला. त्यावर कोर्टाने ईडीची विनंती अमान्य करत ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली.
राऊतांना हृदयविकाराचा त्रास असल्याने रात्री साडे दहा नंतर राऊतांची चौकशी करण्यास कोर्टाने मज्जाव केलाय. दुसरीकडे पत्रा चाळ घोटाळ्यात प्रवीण राऊत केवळ मोहरा होता. या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार संजय राऊत हेच असल्याचं ईडीच्या वकिलांनी ठासून सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- Udhav Thackeray। संजयचा मला अभिमान, राऊतांच्या ईडी अटकेवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
- Uddhav Thackeray | “आमची वेळ येईल तेव्हा…” राऊतांच्या अटकेवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Uddhav Thackeray । भाजपचा वंश तरी नेमका कोणता? नड्डांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा पलटवार
- Sanjay Raut | मोठी बातमी! संजय राऊत यांना ४ दिवसाची ईडी कोठडी
- Aaditya Thackeray | दोन लोकांच्या जम्बो मंत्रिमंडळात मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण तेच समजत नाहीये – आदित्य ठाकरे
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<