मुंबई : ईडीने महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या निवासस्थानासह 7 ठिकाणी छापे टाकले होते. तसेच ईडीने २६ मे रोजी अनिल परब यांची १३ तास चौकशी देखील केली होती.
या कारवाईच्या प्रकरणावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर सडकून टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या –