अमरावती : आजपासून हिंदू नववर्ष सुरु झाले. आज गुढीपाडव्याच्या दिवशी नविन वर्षाची नवीन संकल्पना म्हणुन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्या बेलोरा गावात एक अनोखी गुढी उभारली आहे. ज्या शाळेत त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण घेतलं त्याच शाळेत गुढीपाडव्याच्या निमिताने हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे.
या जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वतः बच्चू कडू यांनी श्रमदान करून शाळा परिसराची स्वच्छता केली. तसेच शाळेत समतेची गुढी उभारून अतिदुर्गम भागातील शाळा हायटेक करण्यासाठी प्रयत्न करू असे यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –