पावसाचा मुंबईला दणका रस्ते लोकल वाहतूक ठप्प

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरु झालेला पाऊस काही थांबायचा नाव घेत नाही. पावसाने मुंबईसह अंधेरी, मालाड, बोरिवली, घाटकोपर भागात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु असून विरार मध्ये पावसाचे पाणी साचले असल्यामुळे सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. या पावसामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होतांंना दिसता आहेत यामुळे जवळपास १२ एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या असून … Continue reading पावसाचा मुंबईला दणका रस्ते लोकल वाहतूक ठप्प