झिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटी सामन्यात आफ्रिकेचं डिविलियर्स करणार नेतृत्व

AB-de-Villiers-5

पोर्ट एलिजाबेथ:दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस झिम्बाब्वे विरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे फाफ डु प्लेसिसच्या जागी कर्णधार .पदाची जबाबदारी एबी विलियर्सकडे सोपविण्यात आली आहे . डुप्लेसिस बांग्लादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात जखमी झाला होता.त्यानंतर त्याने खांद्यावर देखील शस्त्रक्रिया करवून घेतली आहे .भारताविरुद्धच्या पाच जानेवारी पासून सुरु होणाऱ्या कसोटी पूर्वी तो बरा होईल अशी आशा टीम मैनेजर और डॉ. मोहम्मद मूसाजी यांनी व्यक्त केली आहे.