डीएसकेंविरोधात गुंतवणूकदारांची सर्वाेच्च न्यायालयात धाव

पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात गुंतवणूकदारांनी आता थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्य सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

डीएसकेंकडे ठेवी अडकलेल्या ठेवीदारांनी पुण्यात ‘आरटीआय कट्टा’ स्थापन केला आहे. दर रविवारी त्यांची बैठक हाेते. उच्च न्यायालयाने डीएसकेंना ५० कोटी भरा, अटक टाळा यासाठी आजपर्यंत (5फेब्रुवारी) मुदत दिली आहे.

You might also like
Comments
Loading...