डीएसकेंनी केली हायकोर्टाची फसवणूक ; अटकेपासूनचे संरक्षण काढले

ds-kulkarni

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना हायकोर्टाने अटकेपासून दिलेलं संरक्षण दूर करण्याच स्पष्ट केल आहे. हायकोर्टाने संताप व्यक्त करत डीएसकेंचे पासपोर्ट जमा करण्याची सूचना दिली आहे. डीएसकेंनी हायकोर्टाची फसवणूक केली असून डीएसकेंना अटकेपासून दिलेलं संरक्षण आम्ही आज दूर करतो अस हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हायकोर्टाने आज डीएसकेंचे पासपोर्ट जमा करा अशा सूचना सर्व विमानतळांना तातडीनं देण्याचे आदेश दिले. डीएसकेंनी आपला पासपोर्ट तपास यंत्रणांकडे जमा केल्याची माहिती कोर्टाला दिली. त्यावर, कशावरुन डीएसकेंकडे एकच पासपोर्ट असेल? असा प्रश्न हायकोर्टाने उपस्थित केला आहे.

Loading...

डीएसकेंना बुलडाणा अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीने कर्ज दिले होते. मात्र हायकोर्टाने बुलडाणा अर्बन वर सुद्धा ताशेरे ओढले, तुमच्याकडे लोकांचाच पैसा आहे, हे ध्यानात ठेवण्यासही हायकोर्टाने सांगितले. त्याचप्रमाणे कागदपत्रांची पूर्ण तपासणी न करताच तुम्ही कर्ज द्यायला कसे तयार झालात, अशा शब्दात बुलडाणा अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीला हायकोर्टाने समज दिली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल