डीआरजी आणि एसटीएफच्या पथकाची भन्नाट कामगिरी, दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान

टीम महाराष्ट्र देशा- छत्तीसगडमधील दंतेवाडात डीआरजी आणि एसटीएफच्या पथकानं कारवाई करत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला. अरनपूरजवळच्या गोंदरसच्या जंगलात आज ही कारवाई करण्यात आली.

Loading...

ही चकमक दंतेवाडा आणि सुकमा सीमेवर आज (बुधवार) पहाटे पाचच्या सुमारास उडाली. विशेष म्हणजे या कारवाईत पहिल्यांदाच महिला कमांडो सहभागी झाल्या होत्या. घटनास्थळावरून एक इन्सास रायफल, दारु-गोळा तसेच १२ बोअरचे एक हत्यार आणि इतर धोकादायक साहित्य जप्त करण्यात आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी