पद्मविभूषण जयंत नारळीकर

वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिलेला आपला भारत देश. अगदी इसवी सनाच्या पूर्वी देखील भारतीय शास्त्रज्ञांनी विज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. हि कामगिरी म्हणजे भारतभूमीच्या शिरपेचातील मानाचा तुराच. हि समृद्ध वैज्ञानिक परंपरा आजही काही विज्ञानश्रेष्ठींनी पुढे चालू ठेवली आहे. आणि त्यात आजच्या घडीला सर्वोच्च स्थानी ज्यांचं नाव अभिमानाने घेतलं जातं ते म्हणजे डॉ. जयंत … Continue reading पद्मविभूषण जयंत नारळीकर