मुंबई : राज्य सभेच्या मतदानावेळी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील खूप चर्चेत आले होते. त्यांचे मत भाजपला गेल्याची चर्चा होती.
मात्र काही वेळापूर्वीच राजू पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत विधान परिषदेच्या मतदानाबाबत सस्पेन्स निर्माण केला आहे. कोणी गृहीत धरू नका, भाजपला मतदान करणार आहोत की दुसऱ्या पक्षाला. राज साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे मतदान करणार असल्याचं, राजू पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :