शाळेतील शिक्षकांनाच बंदूका द्या- डोनाल्ड ट्रम्प

टीम महाराष्ट्र देशा- मागील काही दिवसांपासून शाळांवर दहशतवादी हल्ले होण्याचं प्रमाण वाढलं आहे या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये होणारे दहशतवादी हल्ले थांबवण्यासाठी शिक्षकांनाच बंदूका देण्यात याव्यात असा जालीम उपाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवला असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. फ्लोरिडा येथील शाळेत मागील आठवड्यात झालेल्या गोळीबारात १७ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या … Continue reading शाळेतील शिक्षकांनाच बंदूका द्या- डोनाल्ड ट्रम्प