भारतीय जनता भाग्यवान आहे कारण त्यांच्याकडे मोदी आहेत – डोनाल्ड ट्रम्प

टीम महाराष्ट्र देशा : सतराव्या लोकसभा निवडणूकीत भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. डोनाल्ड़ ट्रम्प यांनी मोदींना ट्विट करत शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांचे आभार मानले. मोदी-ट्रम्प यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध वेळोवेळी यापूर्वीही दिसून आले आहेत.

ट्रम्प म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुनरागमन हे भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी सुधारण्यास मदत करेल. दोन्ही देशांमधील महत्वपूर्ण कार्य यापुढेही सुरू राहील.” यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आभार मानले.

Loading...

त्याचबरोबर अजून एक ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, मी आताच पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोललो आहे. त्यांना त्यांच्या अभूतपूर्व राजकीय विजयाच्या शुभेच्छा दिल्या. मोदी हे एक महान व्यक्ती आणि नेता आहेत. आणि भारतीय भारतीय जनता खरच भाग्यवान आहे कारण त्यांच्याकडे मोदी आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात