अत्याचार करायला सरकार सांगते का ? ; रामदास आठवले

ramdas aathavle

टीम महाराष्ट्र देशा: भीमा कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद लोकसभेत उमटत आहेत. रिपाई चे रामदास आठवले यांनी काँग्रेस वर हल्ला बोल चढवला आहे. अत्याचार करायला सरकार सांगते का? असा संतप्त सवाल आठवलेंनी काँग्रेसविरोधात उपस्थित केला.

भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद फुकाराला होता. त्यामुळे काल सुद्धा लोकसभेत भाजप आणि काँग्रेस आमने सामने आले होते. आजही लोकसभेत तीच परिस्थिती असून आठवलेंनी काँग्रेसला लक्ष करीत काँग्रेसचं सरकार असतानाही अत्याचार व्हायचे. असे खडे बोल सुनावले आहेत.

Loading...