मुंबई : काँग्रेसचा आक्रमक मराठी चेहरा समजले जाणारे भाई जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. विधानपरिषद निवडणुकी संदर्भात उमेदवार भाई जगताप यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात ते काय म्हणालेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर उमेदवार भाई जगताप यांनी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. एकदा अपघात झालाय वारंवार अपघात होत नाही” असा टोलाही त्यांनी यावेळी भाजपला लगावला.
महत्त्वाच्या बातम्या –