मंदिरात जीन्स घालून जाऊ नका

सुरत : मंदिरात जीन्स घालून जाऊ नका, असे वादग्रस्त विधान मौसमी चटर्जी यांनी केले आहे. अभिनेत्री आणि भाजप नेत्या मौसमी चटर्जी यांनी हे अकलेचे तारे तोडले आहेत.

मंदिरात जीन्स घालून जाल तर अडचण होईल. त्यामुळे पंजाबी ड्रेस किंवा साडी घालून मंदिरात जावा. आपली संस्कृती जपायला हवी, असा अजब सल्ला चटर्जी यांनी सुरतमध्ये भाजपने आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये दिला आहे.

मंदिरात जीन्स घालून जाऊ नका, असे वादग्रस्त विधान मौसमी चटर्जी यांनी केले आहे. अभिनेत्री आणि भाजप नेत्या मौसमी चटर्जी यांनी हे अकलेचे तारे तोडले आहेत.