… अन्यथा कायदा हातात घेऊ – जितेंद्र आव्हाड

ठाणे – जोपर्यंत मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंयत ऐरोली आणि मुंबईला जाणार टोल बंद करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी केली आहे. दुरुस्तीच्या कामामुळे वाहनचालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हा टोल बंद करण्यात यावा टोल बंद न केल्यास कायदा हातामध्ये घेऊन स्वतः टोल बंद करू, … Continue reading … अन्यथा कायदा हातात घेऊ – जितेंद्र आव्हाड