Thursday - 19th May 2022 - 9:15 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

मराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये : रामदास आठवले 

by
Sunday - 14th October 2018 - 4:28 PM
ramdas aatahavle मराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये रामदास आठवले

संग्रहित फोटो

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

टीम महाराष्ट्र देशा- एका गावात मराठ्यांचे दोन गट असतात त्यातला एक गट दुसऱ्या गटावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायला लावतो. मग ज्याच्यावर केस झाली त्या गटाला हा कायदा त्याला चुकीचा वाटतो. त्यामुळे मराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. आठवले यांनी आज पत्रकारांशी पुण्यात संवाद साधला यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली रोकठोक मतं व्यक्त केली.

दरम्यान, मराठा समाज्याच्या मोर्च्यांची चर्चा जगभर झाले.मात्र आता ते आंदोलन हिंसक होऊ लागले आहे.त्यामुळे सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत.मी गेली 25 वर्षे मराठा आरक्षणाची मागणी करत आहे तसेच आगामी कॅबिनेट बैठकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

द.म.मुंबईतून निवडणूक लढवणार

लोकसभेत रिपब्लिकन पक्ष असायला हवा त्यामुळे मी द.म.मुंबईतून निवडणूक लढवणार असून खासदार शेवाळे यांना आमदारकी द्या, मंत्रिपद द्या मात्र मला ती जागा सोडलीच पाहिजे असा माझा आग्रह असणार आहे. युती नाही झाली तर मी भाजप आर पी आय चा उमेदवार असेल , पालघर ची जागा सोडून म.द ची जागा द्यावी.

कालच्या पावसात अमळनेरमधील दोघांचा मृत्यू

ताज्या बातम्या

Minister Usha Thakur मराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये रामदास आठवले
India

“संस्कारांची कट्टरता शिकायची असेल तर मुस्लिम..”, भाजपच्या महिला मंत्र्याचे वक्तव्य

rohit pawar मराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये रामदास आठवले
Maharashtra

“…गरळ ओकताना भाजपचे मोठे नेते गप्प का बसतात?”, रोहित पवारांचा प्रवीण दरेकरांना सवाल

Finally Hardik Patels resignation Congresss left hand मराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये रामदास आठवले
Editor Choice

…अखेर हार्दिक पटेलांचा राजीनामा, काँग्रेसचा सोडला हात!

sanjay raut मराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये रामदास आठवले
Maharashtra

“कोणी कितीही आकडे मोड करावी मात्र…”, संजय राऊतांचा इशारा

महत्वाच्या बातम्या

IPL 2022 timing change of ipl 2022 final know at what time match will be played मराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये रामदास आठवले
IPL 2022

IPL 2022 : ऐकलं का! आयपीएल फायनलची वेळ बदलली; कोणत्या वेळेत होणार? जाणून घ्या!

मराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये रामदास आठवले
Entertainment

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याच्या दाव्यावर कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…  

IPL 2022 Final Set To Be Played From 8 PM IST मराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये रामदास आठवले
Editor Choice

IPL 2022 : हे कळलं का..? फायनल मॅचबाबत BCCIनं केलाय ‘एक’ बदल; वाचा!

IPL 2022 RCB vs GT Toss and Playing 11 report मराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये रामदास आठवले
Editor Choice

IPL 2022 RCB vs GT : हार्दिक पंड्यानं जिंकला टॉस; गुजरात संघात ‘तेजतर्रार’ खेळाडूचं कमबॅक!

IPL 2022 young player in team well played who is your favourite मराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये रामदास आठवले
IPL 2022

IPL 2022 : यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ युवा खेळाडूंनी गाजवले मैदान; तुमचा आवडता खेळाडू कोणता?

Most Popular

BCCI announces teams for Womens T20 Challenge 2022 मराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये रामदास आठवले
Editor Choice

Womens T20 Challenge : मोठी बातमी..! महिला आयपीएलसाठी तीन संघांची घोषणा; ‘या’ तिघींना बनवलं कॅप्टन!

Uddhav Thackeray will be given a DVD of Lage Raho Munnabhai Criticism of Ameya Khopkar मराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये रामदास आठवले
Editor Choice

“उद्धव ठाकरेंना ‘लगे रहो मुन्नाभाई’ची डीव्हीडी भेट देणार,” ; अमेय खोपकरांचा खोचक वार

IPL 2022 Shoaib Akhtar wants Umran Malik to break his 1613 kmph bowling speed record मराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये रामदास आठवले
Editor Choice

IPL 2022 : “…तर मला खूप आनंद होईल!”, शोएब अख्तरचं उमरान मलिकबाबत ‘दिलदार’ वक्तव्य!

Atul Bhatkhalkar मराठ्यांचं ऐकून दलितांनी खोट्या केसेस करू नये रामदास आठवले
Maharashtra

“सुप्रिया सुळेंवर कारवाई करणार ना?”, अतुल भातखळकरांचा महाविकास आघाडीला सवाल

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 ENRICH MEDIA Powerd by ENRICH MEDIA