व्यसनामुळे आर. आर. पाटील यांच्यासारखा हवाहवासा वाटणारा नेता आज आपल्यात नाही – अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा: ‘आयुष्य पुन्हा मिळत नाही असं म्हणत अनेक तरुण बरीच व्यसनं करतात. त्यामुळे त्यांचं आयुष्य उद्धवस्त होतं. म्हणून त्यांना एकच सांगणं आहे की, व्यसनांच्या नादी लागून स्वत:चं नुकसान करुन घेऊ नका.’ व्यसनामुळे आर. आर. पाटील यांच्यासारखा हवाहवासा वाटणारा नेताही आज आपल्यात नाही.’ असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

बारामती येथील शारदानगर शैक्षणिक संकुलातील यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना विविध मुद्यांवर मार्गदर्शन केलं.

You might also like
Comments
Loading...