दूध दरवाढीवर तोडगा नाहीच; पुण्यात दूध कोंडी होण्याची शक्यता

पुणे : दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन केले जात आहे, आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. गेली तीन दिवस सुरळीत सुरू असणाऱ्या दूध पुरवठ्याचा आता तुटवडा जाणवू लागला आहे. पुण्यात चितळेसह कात्रज डेअरीचे दूध देखील आज बंद आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देत ते थेट त्यांच्या खात्यात देण्याची … Continue reading दूध दरवाढीवर तोडगा नाहीच; पुण्यात दूध कोंडी होण्याची शक्यता