करुणानिधींची प्रकृती चिंताजनक, समर्थकांची रुग्णालयाबाहेर गर्दी

चन्नई : डीएमके पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांना पुन्हा एकदा प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 94 वर्षीय करुणानिधी गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. शुक्रवारी प्रकृतीतील सुधारणेनंतर त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र, मध्यरात्री 1.38 वाजता पुन्हा त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. रक्तदाब कमी झाल्याने त्यांना शारीरिक त्रास सुरु झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले. सध्या चेन्नईतील … Continue reading करुणानिधींची प्रकृती चिंताजनक, समर्थकांची रुग्णालयाबाहेर गर्दी