दिवाळी स्पेशल – रांगोळीचे विविध प्रकार

टीम महाराष्ट्र देशा-रांगोळी आणि दिवाळी हे पक्क समीकरण आहे. अनेक वर्षापासून पारंपारिक पद्धतीने रांगोळी काढली जाते. आधी ठीपक्याच्या रांगोळी काढली जात त्यानंतर संस्कार भारती रांगोळीचा ट्रेंड सुरु झाला. आता अनेक प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात. अशाच वेगवेगळ्या रांगोळ्यांचे प्रकार पुढील प्रमाणे

फुलांची रांगोळी- साऊथ इंडिया मध्ये फुलांच्या मोठ्या प्रमाणात वापार करत रांगोळी काढली जाते. याकरता विविध रंगाच्या फुलांचा वापर केला जातो. झेंडू, गुलाब,अशा फुलांचा वापर करून कमी वेळेत तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकता.

rangoli type
file photo

लाकडाच्या भूशाची रांगोळी- लाकडाच्या भूशामध्ये विविध रंग मिसळून सुंदर रांगोळी बनविता येते. सुक्या भुशा मध्ये ओले रंग मिसळून ते सुकून चांगली रांगोळी बनविता येते.

 

types of rangoli
file photo

प्लायवूच्या तुकड्यापासूनची रांगोळी- प्लायवूडच्या तुकड्याचे अनेक शेफ मिळतात त्यावर विविध मनी, मोती चिटकून सुंदर रांगोळी बनविता येते. ही रांगोळी वर्षभर कधीही वापरता येते.

types of rangoli
file photo

दिव्यांची रांगोळी- दिव्यांचा वापर करीत सुंदर रांगोळी बनविता येते. दिव्यांच्या जागी मेणबत्तीचा वापर करीत करून करीत चांगली रांगोळी बनविता येते.

types of rangoli
file photo
You might also like
Comments
Loading...