मध्य प्रदेशात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा, सिंधिया समर्थकांना मिळणार मानाचे पान

नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देशभरातील राज्य सरकारे या कठीण परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत तर तिकडे मध्य प्रदेशात आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

काँग्रेसला पेट्रोल डिझेल दरवाढीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही

भोपाळमध्ये शिवराजसिंह चौहान संध्याकाळी प्रदेशाध्यक्ष व्ही.डी. शर्मा, राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांची भेट घेऊन मंत्री मंडळाच्या नावांची यादी अंतिम करू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

प्लाझ्मा थेरपीचा व्यापक प्रमाणात प्रयोग करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य – मुख्यमंत्री

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गृहमंत्र्यांचा विशेष सल्ला घेतला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या जवळच्या लोकांना स्थान मिळेल, असे समजते.