मुंबई : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये संचार बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल आहेत.
विध्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून हे गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठीचा प्रस्ताव मांडणार असल्याचे वळसे पाटील यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –