fbpx

दिल चोरी साड्डा हो गया…हनी सिंग चं नवीन गाणं हिट

टीम महाराष्ट्र देशा- यो यो हनी सिंग दोन वर्षांनी संगीतकार म्हणून परत येत आहे.लव रंजन यांचा सिनेमा ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या सिनेमात ‘दिल चोरी’ हे गाणे हनी सिंग ने कंपोज केले असून अल्पावधीतच हे गाण हिट होत आहे.’दिल चोरी’ हे गाण हंसराज हंस याचं पंजाबी गाणं दिल चोरी साड्डा हो गया… या गाण्याचं नवीन वर्जन आहे.

1 Comment

Click here to post a comment