2024 पर्यंत येणार डिजीटल रेडिओ

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रातलं एनडीए सरकार वर्ष 2024 पर्यंत डिजिटल रेडियो आणणार असल्याचं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत झालेल्या आकाशवाणी वार्षिक पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.

या डिजिटल रेडियोचा आवाज सुस्पष्ट असेल आणि त्याचं प्रसारण व्यापक असेल असं ते म्हणाले. संगीत, बातम्या, मनोरंजन अशा विविध माध्यमातून आकाशवाणी ही संस्था लोकांच्या आयुष्याचा घटक बनली आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Loading...

आकाशवाणीच्या बातम्यांमधे प्रचंड विश्वासार्हता असल्याचं प्रसारभारतीयचे अध्यक्ष डॉ.ए. सूर्यप्रकाश यांनी म्हटलं आहे. कानाकोप-यातनं बातम्या मिळवून त्या प्रसारित करणारी आकाशवाणी ही एक मोठी संस्था आहे, असं ते म्हणाले.सालापासून आकाशवाणी पुरस्कार द्यायला सुरुवात झाली.

दरम्यान, आकाशवाणी पुणे केंद्राच्या वृत्त विभागाला आकाशवाणीच्या देशभरातील सर्व केंद्रांमधील पहिल्या क्रमांकाच्या प्रादेशिक वृत्तविभागाचा पुरस्कार देऊन मंगळवारी गौरविण्यात आले. बदलत्या तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर, तसेच सोशल मीडियाचा प्रभावी वापर यासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

महत्वाच्या बातम्या :

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार