नांदेड : युवा सेनेच्या वतीने नांदेड येथे निश्चय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका, नगरपंचायत निवडणुकांची रूपरेषा युवा सेनेच्या माध्यमातून ठरवण्यासाठी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी हा निश्चय मेळावा घेतला होता.
यावेळी वरून सरदेसाई म्हणाले की भारतीय जनता पार्टी लोकांचे लक्ष वळवण्यासाठी इडीच्या चौकशा करत आहे.
महत्वाच्या बातम्या –