Diabetes- मधुमेहावर घरगुती उपचार

Diabetes treatment

* आवळ्याचा रस 10 मिली, 2 ग्रॅम हळद यांचे मिश्रण दिवसातून दोन वेळा घेतल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.

* एक टोमॅटो, एक खीरा व एक कारले यांचे ज्यूस दररोज जेवणाच्या आधी सेवन करा.

* बडी शेप खाल्यानेही मधुमेह नियंत्रणात ठेवला जातो.

* काळी जांभळं व त्याच्या आठळ्या डायबिटीस रुग्णांसाठी रामबाण औषध आहे.

* शतावरी चुर्ण व दूध एकत्र घेतल्याने डायबिटीस नियंणात राहतो.