धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याच्या तयारीत ?

लीड्स : जो रूटचे शतक आणि कर्णधार इयॉन मॉर्गनच्या नाबाद 88 धावांच्या जोरावर इंग्लंड संघाने तिस-या वन डे सामन्यात भारतावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला आणि तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. अखेरच्या निर्णायक सामन्याचा निकाल लागल्यानंतर धोनीने एका कृतीमधून आपण वन-डे क्रिकेटला रामराम करणार असल्याचे संकेत दिले आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु … Continue reading धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याच्या तयारीत ?