कल्याण : महापालिकेची जी आर्थिक स्थिती आहे त्याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, हजारो कोटींचे रस्ते बांधत आहात थोडीशी कृपा कल्याण डोंबिवली महापालिकेवर करावी, नाहीतर सरकार येवून काय उपयोग? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मनसे तर्फे काढण्यात आलेल्या मोर्चात उपस्थित केला.
यावेळी धर्मवीर सिनेमात नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत दाखवण्यात आलेल्या प्रसंगाबद्दल संदीप देशपांडे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या –