ब्रेकिंग : २४ तारखेचा धनगर आरक्षण अंमलबजावणी महामेळावा लांबला

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणारा राष्ट्रीय समाज पक्षाचा धनगर आरक्षण अमलबजावणी महामेळावा 5 मार्चला होणार असल्याची माहिती रासपचे महासचिव बाळासाहेब दोडतले यांनी दिली आहे.

रासपचा धनगर आरक्षण अमलबजावणी महामेळावा रविवारी (दि. 24 फेब्रुवारी) दादर येथील शिवाजी पार्क येथे होणार होता, मात्र अपरिहार्य कारणास्तव हा मेळावा 5 मार्च रोजी होणार असल्याचे महासचिव दोडतले यांनी सांगितले.Loading…
Loading...