धनगर समाजाची स्थिती चिंताजनक : टीआयएसएस

धनगर समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा ?

टीम महाराष्ट्र देशा- गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या धनगर आरक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. ‘टीआयएसएस’च्या अहवालाच्या निरीक्षणातून ही बाब समोर आली आहे. या अहवालानुसार नवे आरक्षण देणे शक्य होऊ शकते. अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला कायम ठेवत धनगर आरक्षण देण्याचा पर्याय या अहवालात सुचवण्यात आला आहे.

टीआयएसएसने हा अहवाल राज्य सरकारकडे सोपवला आहे. पाच राज्ये, २५ जिल्हे आणि १०० पेक्षा जास्त तालुक्यात सर्वेक्षण करून हा अहवाल तयार करण्यात आलाय. धनगर समाजाची स्थिती चिंताजनक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आरक्षण देणार की नाही हे स्पष्ट सांगावे –धनजंय मुंडे

आज पासून शेळ्या मेंढ्या घेऊन धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर

Latur Advt
You might also like
Comments
Loading...