सरकारने शेतकऱ्यांची फसवणुक केली – धनंजय मुंडे

नागपूर – बोंडअळीमुळे शेतकरी उध्दवस्त झाला असल्याने त्याला किमान एकरी 25 हजार रुपये मदत देण्याची आवश्यकता आहे. असे असताना सरकारने पीक विमा, एनडीआरएफ आणि सीड ॲक्ट खालील बियाणे कंपन्या यांचे एकत्रित पॅकेज देऊन त्यांची फसणवीस सरकारने पुन्हा एकदा फसवणुक केल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने … Continue reading सरकारने शेतकऱ्यांची फसवणुक केली – धनंजय मुंडे