पाच वर्षे सुडाच्या राजकारणाचे बळी ठरलो आहे : धनंजय मुंडे

Dhannajay Munde

मुंबई : भाजपच्या काळाच मागील पाच वर्षात उसतोड मजूरांवर अन्यायच होत गेला आहे. म्हणून महाविकास आघाडी सरकारने असा निर्णय घेतला की, कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता उस उत्पादक शेतकऱ्याचा उस शिल्लक नाही राहिला पाहिजे. पाच वर्षे सुडाच्या राजकारणाचे बळी ठरलो आहे. आता सुडाचे राजकारण करणार नाही, आणि करू देणार नाही.

पहा व्हिडिओ :

महत्वाच्या बातम्या :