अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया मंत्र्यांना माहीत नाही का ? – धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : नाणार प्रकल्पाबाबत सेना – भाजपा या दोघांकडूनही कोकणवासीयाची फसवणूक सुरू आहे. नाणार भूसंपादनाबाबत 18 मे 2017 ची अधिसूचना रद्द करण्याची सुभाष देसाई यांची घोषणा म्हणजे फार्स आहे. अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया मंत्र्यांना माहीत नाही का ? ही कारवाई झाली आहे का असा सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला … Continue reading अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया मंत्र्यांना माहीत नाही का ? – धनंजय मुंडे