बोंडअळीच्या नुकसान भरपाईचे जाहीर केलेले ३७ हजार ५०० रूपये कधी देणार ते सांगा ?- मुंडे

नागपूर – हे सभागृह खोटे बोलण्यासाठी आहे का ? याच सभागृहात डिसेंबर २०१७ मध्ये जाहीर केलेले कापसाच्या बोंडअळीच्या नुकसान भरपाई पोटी ३७ हजार ५०० रूपये आणि धानावर आलेल्या तुडतुडया रोगाची नुकसान भरपाई कधी देणार ते सांगा आणि नंतरच कामकाज करा असा सवाल करीत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत पुन्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक पवित्रा … Continue reading बोंडअळीच्या नुकसान भरपाईचे जाहीर केलेले ३७ हजार ५०० रूपये कधी देणार ते सांगा ?- मुंडे