पावसाळी अधिवेशन मुंबई ऐवजी नागपूराला का ? धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल

नागपूर : राज्यकर्त्यांनी नागपूरला अधिवेशन घेण्याआधी शेतकरी हिताचे, नागपूर आणि विदर्भाचे असते तर आम्ही सरकारचे अभिनंदन केले असते. मात्र सर्व विषय बाकी असताना पावसाळी अधिवेशन मुंबई ऐवजी नागपूराला घेण्यामागचे कारण काय, म्हणत विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे, पण मुख्यमंत्री त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. … Continue reading पावसाळी अधिवेशन मुंबई ऐवजी नागपूराला का ? धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल