फडणवीस, कृषिमंत्र्यावर खुनाचा गुन्हा दाखल करणार का?- धनंजय मुंडे

मुंबई – यवतमाळ जिल्ह्य़ातील उमरखेड तालुक्यातील मार्लेगाव येथील शामराव भोपळे या शेतकऱ्याने स्वत:ला पेटवून घेतल्यामुळे शनिवारी त्याचा मृत्यू झाला. १७ हजार रुपये कर्ज होते म्हणून त्याने आत्महत्या केली. सरकारच्या निषेधासाठी काळ्या फिती लावून गावकऱ्यांनी अंत्ययात्रा काढली. गेल्या महिन्यातील यवतमाळमधील ही शेतकऱ्याची चौथी आत्महत्या आहे. दरम्यान याप्रकरणी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवलीये. … Continue reading फडणवीस, कृषिमंत्र्यावर खुनाचा गुन्हा दाखल करणार का?- धनंजय मुंडे