नवसाने मुल झालं आणि मुके घेऊन मारलं- धनंजय मुंडे

मुरगूड: सरकारने हल्लाबोलचा असा धसका घेतला आहे की आता सरकारमधील लोक टीका करत आहेत. या सरकारमधील मंत्र्यांनी सत्ता येताच मोठ-मोठे भ्रष्टाचार केले आहेत. नवसाने मुल झालं आणि मुके घेऊन मारलं अशी परिस्थिती या सरकारची होऊ नये. अशी टीका विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या पाचव्या टप्प्याला सुरवात झाली आहे. … Continue reading नवसाने मुल झालं आणि मुके घेऊन मारलं- धनंजय मुंडे