लाटेत निवडून आलेले फार काळ टिकत नसतात

धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा – लाटेत निवडून आलेली सरकार फार काळ टीकत नाही असा इतिहास आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेचे आमदार- खासदार पुन्हा सभागृहात दिसणार नाहीत, अस वक्तव्य धनंजय मुंढे यांनी पंढरपूर येथे केले.

खोटी आश्वासने देऊन भाजपने देशात आणि राज्यात सत्ता मिळवली. त्यामुळे पाच वर्षात फक्त सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे लाटेत निवडून आलेल्या सरकारमधील आमदार आणि खासदार पुन्हा सभागृहात दिसणार नाहीत. त्यासोबत 12 डिसेंबर नंतर राष्ट्रवादीमधून बाहेर गेलेल्या नेत्यांची घरवापसी सुरु होईल, असही भाकीत धनंजय मुंढे यांनी केले.

विधानपरिषद निवडणूक; शिवसेनेचं संख्याबळ वाढणार