धनगर आरक्षण : प्रकाश आंबेडकर घेणार बारामतीत मेळावा

टीम महाराष्ट्र देशा- भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीमध्ये एक मेळावा घेणार आहेत. आंबेडकर यांनी धनगर आरक्षणासाठी बारामती येथे मेळावा घेण्याच्या घोषणा केली आहे. बारामती तालुक्यात धनगर समाजाची संख्या लक्षणीय आहे. हा मेळावा म्हणजे पवार- जानकर यांच्या पारंपारिक मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा एक भाग असल्याची चर्चा आहे. भारिप बहुजन … Continue reading धनगर आरक्षण : प्रकाश आंबेडकर घेणार बारामतीत मेळावा