देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन चांगले काम करतील : जयंत पाटील

कोल्हापूर : देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षनेते किंवा माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत, असं भाकीत संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी केलं होतं. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते कोल्हापुरात बोलत होते.

यावेळी त्यांना सीएए आणि एनआरसी वरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका मवाळ झाली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर त्यांनी उत्तर डेटन आते म्हणाले, ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन चांगले काम करतील, त्यांना माझ्याकडून शुभेच्छा, असं जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले. मला आनंद वाटत आहे देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार आहेत. भय्याजी जोशी यांच्या बोलण्याचा हाच अर्थ होतो.

Loading...

ते पुढे म्हणाले, ‘आमचं सरकार व्यवस्थित चालू आहे. कोणतीही धुसफूस नाही, आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेत्तृवात काम करत आहे. सीएए, एनआरसी याबाबत मी बोलणं योग्य ठरणार नाही. उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील. आम्ही याबाबत आमची भूमिका स्पष्ट केली आहे.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात