मुंबई: राज्यसभेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. महाविकास आघाडीच्या 3 तर भाजपच्या 3 उमेदवारांचा विजय झाला.
राज्यसभा निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांच्या पतिक्रिया येत असताना पाहायला मिळत आहेत. अशातच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या –