मुंबई : कोरोना काळात आणि नंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचा कारभार मातोश्रीतुनच पाहत होते. अनेक कार्यक्रम त्यांनी ऑनलाईन पार पाडले.
ADVERTISEMENT
यांनतर मुख्यमंत्री तब्बल दीड वर्षानंतर मंत्रालयात दाखल झाले होते, यावरूनच उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधी पक्ष नेत्यांकडून वारंवार टीका करण्यात आली होती. आता सदाभाऊ खोत यांनी देखील यासंदर्भात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या –