देवबागवासीय राणे पितापुत्रांवर ४२० चा गुन्हा दाखल करणार – वैभव नाईक
ADVERTISEMENT
निलेश राणेंनी आमच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याचे वक्तव्य केले आहे. मात्र वस्तुस्थिती पाहता वर्कऑर्डर नसलेल्या बंधाऱ्याचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांनी करून देवबाग वासियांची फसवणूक केली आहे. त्यामुळे देवबागवासीय राणे पितापुत्रांवर ४२० चा गुन्हा दाखल करतील अशी खोचक टीका आमदार वैभव नाईक यांनी केली.
महत्वाच्या बातम्या: