परळीतील जनतेची इच्छा ! २०१९ ला मीच आमदार- धनंजय मुंडे

dhananjay munde

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रसचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी काँग्रेसला परळीची जागा सोडू, असे विधान केले होते. वणी जि. यवतमाळ येथे पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात, मुंडे बोलत होते. मात्र ते विधान तेथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी केले होते. असे मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे म्हणाले, आपण वणीसाठी परळीची जागा सोडू, असे वक्तव्य केले ते तेथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढावे यासाठी केले होते. त्यामुळे स्थानिक विरोधकांना आनंद झाला होता. मात्र परळीतील जनतेची इच्छा असल्याने २०१९ ला मीच या भागाचा आमदार असेल.

वणी जि. यवतमाळ येथे कार्यकर्ता मेळाव्यात काय म्हणाले होते मुंडे ?

विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, यवतमाळ व वणी या विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दावा करणार असून वेळ पडल्यास काँग्रेसला परळीची जागा