उपकर्णधार अजिंक्य रहाणे शरद पवारांच्या भेटीला

टीम महाराष्ट्र देशा – भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांच्या निवासस्थानी ही सदिच्छा भेट झाली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर वरून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. या भेटीमुळे अनेक तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. या भेटीमागे नेमकं कारण काय हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

काही लोक फक्त बोलघेवड्या सारख बोलतात, अजित पवारांचा राज ठाकरेंवर निशाना

पक्षात पदे मिळाल्यानंतर स्वत:चे आर्थिक फायदे साधण्याचे प्रकार घडतात : अजित पवार